तिच्या बरोबर चा प्रत्येक क्षण , जर माझ्या आठवणीत आहे,
तो शोधण्याचा अट्टहास का, जर तो माझ्या साठवणीत आहे?
मी जाणतो आठवणींना उगाळण्यात काहीच अर्थ नसतो,
गेलेल्या क्षणांतून सावरण्यात वेळ मात्र खर्ची पडतो.
म्हणूनच साठवणींची झोळी खांद्यावर घ्यावी, आणि तिच्यावर अनुभवाचे Label लावावे,
आणि पुढील प्रवासात त्यातील दोन आणे खर्च करावेत.
-Riskycase

Comments